14.7 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

वाढते तापमान..!

वाढते तापमान..!

कोपलाय सूर्य उष्णतेऐवजी
जणूकाही आग ओकत आहे,
वाढत चाललेल्या तापमानाने
माणूस मेटाकुटीला येत आहे..!

पर्यावरण ऱ्हास न रोखल्याचीच
सर्वांना शिक्षा मिळत आहे,
त्याचा समतोल राखला जावा
एकमेव उपाय हाती उरत आहे.!!
-प्रा.एस खंडागळे
पाटोदा (बीड)
मो.९६५७२८४४४४

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!