★चिंचोली गावातील देव माणूस कालवंश!
कुसळंब | प्रतिनिधी
अठ्ठेगाव पुठ्ठ्यातील चिंचोली गावातील देवमाणूस म्हणून उत्तमराव विश्वनाथ सांगळे यांच्याकडे पाहिलं जात. त्यांचे दि. 3 ऑक्टोंबर रोजी मंगळवार रोजी सकाळी 10:30 वाजता त्यांचे निधन झाले. मृत्यूसमय त्यांचे वय 100 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात त्यांचे दोन भाऊ, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंड, नात सुना व त्यांची मुले असा भरगच्च परिवार आहे. त्यांचा दशप्रे विधी दिनांक 12 ऑक्टोबर गुरुवार रोजी नागतळा ता.आष्टी जि.बीड येथे आयोजित केला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच भगवंत चरणी प्रार्थना आहे.