जनता म्हणतीये बीडचे भावी आमदार बळीराम गवतेच!
बीड | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील गेल्या चार-पाच दिवसापासून राष्ट्रवादीतून मोठा गट बाहेर पडतात सत्तेच्या सहभाग झाल्यानंतर 2024 चे चित्र बदलले आहे. काहीजणांनी पवार साहेबांना व काहीजणांनी अजित दादांना पाठिंबा देण्यात आला आहे तरी बीड जिल्ह्यातील लोकांचा मोठा वर्ग अजित दादांना पाठिंबा दिला असून बुधवारी बबन गवते व बळीराम गवते यांच्यासह इतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित दादांना भेट दिली व पाठिंबा दिला. यांच्यासह आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या, या पाठिंबाच्या नंतर 2024 साठी अजितदादा गटाकडून युवा राजकारणातील युवा उद्योजक म्हणून एक आपली स्वतःची ओळख निर्माण केली, बळीराम गवते यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे..