24.2 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

शेतकरी दाम्पत्याचा मुलगा झाला पी एस आय

गावकऱ्यांच्या वतीने गावातून भव्य मिरवणूक काढत नागरी सत्कार

आष्टी | प्रतिनिधी

तालुक्यातील फत्तेवडगाव येथील काळे आबा ज्ञानदेव याने नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोामार्फतच्या परीक्षेत यश संपादन करत काळे याची पी एस आय या पदावर निवड झाली आहे.आबा काळे यांचे आई वडील हे शेती करतात.परिस्थितीशी दोन हात करत आबाने गेल्या 6 वर्षा पासून पुण्यात एमपीएससीची तयारी केली.सलग 4वेळा राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली आहे त्यानंतर आज अबाने हे यश संपादन केले आहे. पी एस आय या पदावर न राहता आणखी पुढे जाऊन येणाऱ्या काळात डी वाय एस पी ही पदवी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आबाने सांगितले.त्याच्या या यशाबद्दल फत्तेवडगाव येथे बुधवारी गावकऱ्यांच्या वतीने गावातून भव्य मिरवणूक काढत नागरी सत्कार करण्यात आला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!