★मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – मा.राजुभैय्या जाधव
पाटोदा | प्रतिनिधी
माजी.महसुल राज्यमंञी सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली आष्टी, पाटोदा, शिरूर येथील पुणे जिल्ह्यातील रहिवाशी यांचा कौटुंबिक स्नेह मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
आष्टी पाटोदा शिरूर येथिल पुणे जिल्हात वास्तव्यास असणारे युवा वर्ग व्यवसायिक व अण्णाचे कार्यकर्ते व मतदार बांधव जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन. पाटोदा शहराचे नगरआध्यक्ष मा. राजुभैय्या जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे कौटुंबिक स्नेह मेळाव्याचे आयोजन रविवार दि 20 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 02 – 30 वाजता ठिकाण राजयोग लॉंस पुणे , सोलापुर रोड पी.ऐम टी.डेपो शेवाळवाडी ,हडपसर पुणे येथे आयोजीत करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त आष्टी विधानसभा मतदारसंघातील मतदार पुणे येथे वास्तव्यास आहेत त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवा नेते नगरआध्यक्ष मा.राजुभैय्या जाधव यांनी केले आहे.