★कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पै.सतीश शिंदे यांच्या निवासस्थानी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक
आष्टी | प्रतिनिधी
आष्टी मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना जास्तीत जास्त मतदान देऊन निवडून आणण्यासाठी सर्वच नेतेमंडळींनी मनावर घेतले असून कामाला देखील लागले आहेत आज महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे हे अस्तित आले होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे यांच्या निवासस्थानी धनंजय मुंडे यांनी भेट दिली यावेळी सतीश शिंदे यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजाताईंना जास्तीत जास्त मतदान देण्यासाठी कामाला लागण्याचे आव्हान देखील यावेळी करण्यात आले.
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक जिल्हा परिषद सदस्य सतीश आबा शिंदे यांच्या निवासस्थानी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा पहिलवान सतीश शिंदे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी धनंजय मुंडे यांनी संबोधित करताना पंकजाताईंना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी जोमाने कामाला लागा आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासात भर टाकण्यासाठी पंकजाताईंना खासदार करा असे आव्हान देखील यावेळी करण्यात आले. पै.सतीश शिंदे यांची टीम पंकजाताईंना निवडून आणण्यासाठी जोमाने कामाला लागल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले, यावेळी आष्टी मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका ,नगरसेवक बाबूराव आबा जाधव, काकासाहेब शिंदे, दिगंबर नाना पोकळे, महादेव कोंडे, हरिभाऊ गीते, रमेश भोगाडे , बाळासाहेब गर्जे, महादेव आंधळे ,सोनाजी आजबे ,सोपान शिंदे, योगेश मुटकुळे ,अमोल, दरेकर, हनुमंत जालिंदर नाना गायकवाड, हनुमंत, झगडे, चंद्रकांत सपकाळ, निलेश जगताप, प्रवीण खेडकर,गणेश अंगद पेचे, योगेश आजबे, हरी सांगळे, रामेश्वर मुटकुळे, रामभाऊ सांगळे, मुकेश बोडके, रोहित पवार, मच्छिंद्र शेंडे ,पप्पू नरोडे ,योगेश आजबे, संदीप साप्ते ,अक्षय गदादे, संतोष तात्या वाळके, बाळासाहेब जगताप, नाजिम पठाण, सुरेश पवार , सोनाजी आजबे , बाबू सानप, शिवाजी डोंगरे, विष्णू गर्जे, विलास शिंदे , दत्तू भवर, योगेश भगत, पंडित पोकळे ,अक्षय पोकळे, राहुल पोकळे, पप्पू नरोडे , अण्णासाहेब पोकळे , बाळासाहेब पोकळे, ज्ञानेश्वर पोकळे, उमेश जगताप ,अशोक तवले , जितेंद्र जगताप , सचिन नरोडे , शंकर पवार ,सदाभाऊ बन , गहिनीनाथ गाडे , प्रकाश पवार , पोपट गर्जे, अनिल तावरे, दीपक खरात, शाम माने, दौलत तावरे, दिनेश झगडे, अशोक तावरे, सरपंच वाघ, अशोक आवारे, अंबादास भाऊ भोगावे, आबासाहेब तांबे , तात्यासाहेब शिंदे, उमेश मुरकुटे, वसीम शेख, वामन वस्ताद, राजू पठाण, शिवाजी शिंदे, संजय आवारे, शरद शिंदे, संजय साप्ते, रमेश पांढरे, डॉ.गणेश पोकळे, विष्णू गर्जे यांच्यासह महत्त्वाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
★पंकजाताई विजयासाठी पै.सतीश शिंदे यांची टीम मैदानात!
आष्टी सह पाटोदा शिरूर तालुक्यातील सतीश शिंदे यांची टीम पंकजाताई मुंडे यांना विजयी करण्यासाठी मैदानात उतरली असून जास्तीत जास्त मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पंकजाताई च्या विजया आष्टी मतदार संघातून मिळणाऱ्या लीडमध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे, ती सतीश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांची आणि टीमची.