खडकीघाट येथील बंकटस्वामी विद्यालयाच्या 1999 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
बीड | प्रतिनीधी
बकंट स्वामी विद्यालय खडकी घाट येथील 1999 च्या दाहवीच्या बॅच चा गेट – टुगेदर कार्यक्रम मोठया उत्साहात दिनांक 11/2/24/ रोजी बीड येथील वृंदावन हुर्डा पार्टी बीड येथे मोठा आनंदात साजरा झाला . तब्बल चोवीस वर्षानंतर 1999 चा बॅच चे सर्व वर्गातील मित्र भेटल्या नंतर सर्वांचा चेहऱ्यावर आनंद दिसत होता सर्वांनी एकत्र ऐेऊन मित्रत्वाची ऐकी दाखवली अशीच ही एकी कायमस्वरूपी टिकवून ठेवून सर्वांच्या सुखात व दुःखात सहभागी होऊन आपण सर्वांना पुढील आयुष्य हे सुख शांती समाधानाचे जावो आपण सर्व जण असेच भेटत राहो आशी भावना अनेक जाणांनी व्यक्त केली आपला परीचय देतांना मनोगत व्यक्त करताना अनेकांच्या डोळ्याला पाणी आले कारण तब्बल 24 वर्षांनी वर्ग मित्रांना सर्वांना एकत्र पाहून सर्वांना आनंद झालाचे दिसत होते या वेळी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले आपला परिचय करून दिला आशा प्रकारे अतिशय आनंदात हा गेट – टुगेदर चा कार्यक्रम मोठया आनंदात उत्साहात संपन्न झाला या वेळी 1999 च्या चे जवळ जवळ सर्व वर्गमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते