★शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी आमदार साहेबाकडून सुविधा प्राप्त करू – दिपक दादा घुमरे
पाटोदा | प्रतिनिधी
पाऊसळा ऋतू सुरू होऊन दोन महिने झाले तरी मनाव असा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना उभ्या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आसून पुढे जर पाऊस पडला नाही तर आपले काय होईल असे मोठे संकट शेतकऱ्यावर आले असल्यामुळे सर्व सामान्य शेतकरी लोक संकटात सापडले असताना पवार यांच्या घरात कोणतेही घरात राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करता करता आमदार बाळासाहेब आजबे यांच्या संपर्कात येऊन फक्त गोर गरीब अडल्यानडल्या लोकांचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मार्फत कामे करून फक्त दासखेड गावचा नाहीतर संपूर्ण पाटोदा तालक्याचा विकास कसा करता येईल यासाठी धडपड करणारे अविनाश पवार यांनी आपले नेते आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसा निमित्त शेतकऱ्यांवर आलेल्या संकटांमुळे सामाजिक बांधिलकी आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून व आपल्या भागातील लोक संकटात सापडले असताना आपण आपल्या नेत्यांच्या वाढदिवसावर अनावश्यक खर्च टाळून वाढदिवसा निमित्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्रोत्साहन मिळावे व आपल्या भागातील विद्यार्थी मोठ मोठाले अधिकारी होवा म्हणून जनरल नॉलेज परिक्षा, चित्रकला, रांगोळी, वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते त्याचे आज युवा नेते यश भैय्या आजबे, दिपक दादा घुमरे,सरपंच भाऊसाहेब भराटे,सरपंच नारायण नागरगोजे, राहुल बामदळे, मंगेश पवार,तुषार भोसले तसेच दासखेड गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हास्ते केशवराज विद्यालय दासखेड येथे बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते दीपक दादा घुमरे मनाले शैक्षणिक क्षेत्रात पाटोदा तालुका एक नंबर झाला पाहिजे त्यासाठी आपण आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लागणाऱ्या शैक्षणिक सुविधा तालुक्याला आणण्यासाठी प्रयत्न करू यानंतर यश आजबे आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की दासखेड गावाच्या विकासासाठी आमदार काकांच्या माध्यमातून विकास निधी कमी पडू देणार नाही आलेल्या सर्व पाहुन्याचे आभार केशवराज विद्यालय यांनी मानले यावेळी दासखेड गावातील नागरिक केशवराज विद्यालय मधील शिक्षक, कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..