14.1 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

आ.आजबे काकांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना E-KYC मोफत!

★शेतकरी मित्र समीर शेख व सचिन पवार यांनी राबवला उपक्रम !

पाटोदा | प्रतिनिधी

पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांवर आलेलं नैसर्गिक आपत्तीचा संकट आणि त्यात मिळालेले अनुदान त्याची केवायसी करण्यासाठी आता अधिक सोपं झाला आहे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मित्र समीर शेख व सचिन पवार यांच्या माध्यमातून पाठवता तालुक्यातील शेतकऱ्यांना मोफत केवायसी करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
2020 मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीच अनुदान आता शेतकऱ्यांना मिळणार आहे परंतु त्यासाठी केवायसी करणं आवश्यक असल्याने केवायसी नंतरच अनुदान मिळत आहे परंतु शेतकऱ्यांना खर्च आणि हेलपाटे मारावी लागत आहेत म्हणून आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मित्र समीर शेख आणि सचिन पवार यांनी शेतकऱ्यांच्या उपक्रम हाती घेतला आहे शेतकऱ्यांना मोफत केवायसी करून देऊन आज भी काकांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला आहे. ज्या शेतकऱ्यांना केवायसी करून घ्यायची आहे त्यांनी आधार कार्ड नंबर पाठवून द्यावे संपर्कासाठी समीर शेख मो.7059777177 व सचिन पवार मो.9921801919 यांच्याशी संपर्क साधून मोफत केवायसी करून घ्यावी अशी माहिती देण्यात आली आहे.

★नेत्याचा वाढदिवस शेतकऱ्यांच्या हिताचा!

आष्टी मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांच्या हिताचे उपक्रम हाती घेतले असून शेतकरी मित्र समीर शेख व सचिन पवार यांनी शेतकऱ्यांना मोफत केवायसी करून देण्याचा संकल्प केला असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

★आमदार साहेबांचा वाढदिवस हारतुरे विना पण जनतेचा फायद्याचा!

शेतकऱ्यांसमोर संकटे उभे असताना आपण वाढदिवस कसा साजरा करणार असं म्हणत दुष्काळाच्या संकटामुळे हार तोवर एक स्वीकारणार नाही असे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी जाहीर केले आहे पण कार्यकर्त्यांनी मात्र जनतेच्या हिताची उपक्रम घेत आजबे काकांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला आहे. आजबे काकांच्या वाढदिवसानिमित्त मोफत प्रधानमंत्री सुरक्षा विमा मोफत केवायसी करून शेतकऱ्यांच्या जनतेच्या हिताची उपक्रम सुरू केले आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!