★पाटोदा तालुक्यातील महत्त्वाच्या विषयावर आमदार साहेबांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक !
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील प्रमुख बैठकीचे आयोजन आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या उपस्थितीमध्ये बुधवार दिनांक 24 रोजी आयोजित केले असून सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवक तालुका उपाध्यक्ष संजय पवार यांनी केले आहे.
आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन पाटोदा येथील विश्रामगृहावर बुधवारी दिनांक 23 रोजी आयोजित केले आहे तरी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विश्रामगृहावरील बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सकाळी दहा वाजता बैठकीचे आयोजन असून सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आव्हान युवक तालुका उपाध्यक्ष संजय पवार यांनी केले आहे.