★जनतेच्या हिताचे निर्णय काका घेतात म्हणून हा उपक्रम – मंगेश पवार
पाटोदा | सचिन पवार
आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी चार वर्षाच्या कार्यकाळामध्ये जनतेच्या हिताचे जनतेच्या संरक्षणाचे आणि जनतेच्या हक्काचे काम केल्याने जनतेला मोठा आधार मिळाला आहे. आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अमळनेर सर्कल मध्ये प्रधानमंत्री संरक्षण विमा मोफत भरून यामध्ये नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत असून सर्व नागरिकांनी स्वतःचा कुटुंबाचा प्रधानमंत्री संरक्षण विमा भरून घ्यावा असे आव्हान अमळनेर सर्कलचे प्रमुख मंगेश पवार यांनी केले आहे.
अंमळनेर सर्कलमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री संरक्षण विमा मोफत करून दिला जात आहे यामध्ये नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत असून सर्व कुटुंबप्रमुखांनी आपल्या कुटुंबाचा प्रधानमंत्री संरक्षण विमा काढून घ्यावा तसेच या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अंमळनेर सर्कलचे गटप्रमुख मंगेश पवार यांनी केले आहे.
★काकांचा वाढदिवस जनतेच्या संरक्षणाचा – मंगेश पवार
आष्टी मतदार संघाच्या आमदार पदी बाळासाहेब आजबे काका जेव्हापासून विराजमान झाले आहे तेव्हापासून जनतेचे नक्कीच संरक्षण झाल आहे त्यामुळे जनतेच्या अधिक संरक्षणाची जबाबदारी आमदार आज यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्याचा संकल्प अमळनेर सर्कलच्या राष्ट्रवादी कडून घेण्यात घेतला असून प्रधानमंत्री संरक्षण विमा योजनेअंतर्गत मोफत विमा काढून देण्याचे काम सुरू असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
– मंगेश पवार
राष्ट्रवादी गटप्रमुख अमळनेर सर्कल.