★राजमुद्रा सामाजिक संघटनेचा उपक्रम !
गेवराई | प्रतिनिधी

राजमुद्रा सामाजिक संघटना जिल्हयात नवे तर महाराष्ट्र मध्ये सामाजिक कार्यातुन ऐक आगळी वेगळी ओळख निर्माण करुन युवका साठी रोजगार निर्माण करने तसेच विविध लोक हिताचे कामांने प्रसिद्ध असणारे अभ्यासू मन मिळवू स्वभावाने सगळ्यांना आपलंसं करणारे ग्रेट व्यक्तिमत्व,राजकीय सामाजिक कार्यात प्रमाणिकपणे काम करण्याची जिद्द,आपल्या निस्वार्थ भावनेने काम करण्याची पद्धत,तरुण पिढीसाठी एक आदर्श युवा नेतृत्व,राजमुद्रा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा सभापती बीड नगरपरिषद माननीय श्री.किशोर आप्पा पिंगळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक सामाजिक कार्य आयोजित केले होते त्या मध्ये आनंदवाडी येथे गावातिल जि. प्रा. शाळा आनंदवाडी येथे वही. पुस्तक व पेन वाटण्यात आले. यावेळी राजमुद्रा संघटना विद्यार्थी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब चव्हाण, सहकारी जयराम गायकवाड, मोहन चव्हाण , गणपत तांगडे, अमोल चव्हाण,आण्णासाहेब चव्हाण, ठाकुर सर, शेख मॕडम व गावातील गावकरी उपस्थित होते..



