मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी विलास डोळसे
मुंबई : वृत्तांत
मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य पदी विलास डोळसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी ही घोषणा केली.
मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य कार्यकारिणी तीन सदस्य नियुक्त करण्याचा अधिकार कारयकारिणीला आहे..बीड जिल्हा संघाच्या शिफारशी वरून राज्य कार्यकारिणी सदस्य पदी विलास डोळसे यांची निवड करण्यात आली.ही निवड दोन वर्षासाठी आसेल.या निवडी बद्दल डोळसे यांचे अधिस्विकृती समितीचे सदस्य अनिल महाजन सोशल मीडियाच्या राज्य समन्वयक अनिल वाघमारे,विभागीय समन्वयक सुभाष चौरे,जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके,कार्याध्यक्ष सतीश बियाणी,सरचिटणीस प्रा.राजेंद्र बरकसे,कोषाध्यक्ष छगन मुळे,उपाध्यक्ष रवी उबाळे,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक दत्ता आंबेकर,समन्वयक अभिमन्यू घरत आदींनी आभिनंदन केले.