24.9 C
New York
Monday, September 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीच्या बैठक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीच्या बैठक

पाटोदा | प्रतिनिधी

दि.२६ बुधवार रोजी पाटोदा पोलीस ठाण्यात डि.वाय.एस.पी धाराशिवकर यांच्या उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली..यावेळी जयंती शांततेत साजरी करावी पोलीस प्रशासन आपल्याला पुर्ण सहकाऱ्य करेल.. जयंती दहा वाजेपर्यंत वेळ रहाणार आहे. यावेळी डिवायएसपी धाराशिवकर, गुप्तचर विभागाचे रियाज पठाण, पो.काॕ.डोके,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला,गटनेते बळीराम पोटे, बाळासाहेब जावळे, शशिकांत नारायणकर, हमीदखान पठाण, रोहीदास गिते, प्रकाश जावळे, इरफान सय्यद, कमिटीचे अध्यक्ष क्षिरसागर व सर्व सदस्य उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!